आपल्या व्यवसायासाठी खास Marketing Solution (Website + Application)

आपण आमचा 1 Month, 3 Months, 6 Months किंवा 1 Year Plan Subscribe केल्यानंतर, आपल्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी आवश्यक असलेले Android App आणि स्वतःच्या Branding सह स्वतंत्र Subdomain Website तयार करून मिळते

1. Android App & Its Features

तुमच्या व्यवसायासाठी खास तयार केलेले Android App:

  • 700+ Ready-to-Use Marketing Posters
  • 100+ Professional Marketing Videos
  • नियमित नवीन Posters व Videos Updates

2. Website & Its Features

स्वतःच्या Branding सह Subdomain Website ज्यामध्ये एकाच वेबसाइटमध्ये 4 स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध:

  • स्वतःच्या Branding सह Subdomain Website
  • एकाच वेबसाइटमध्ये 4 स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म

Job Website (Click To See Demo)

  • सरकारी नोकरी अपडेट्स
  • भरती जाहिराती
  • प्रवेशपत्र (Hall Ticket)
  • निकाल (Results)
  • शिष्यवृत्ती व शैक्षणिक अपडेट्स

Yojana Website (Click To See Demo)

शासकीय योजनांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी:

  • शासकीय योजनांची माहिती
  • अर्ज प्रक्रिया
  • आवश्यक कागदपत्रे
  • GR व अधिकृत लिंक

Breaking News Website (Click To See Demo)

ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या:

  • ताज्या घडामोडी
  • शैक्षणिक, कृषी, रोजगार व इतर महत्त्वाच्या बातम्या

Digital Card / Business Website (Click To See Demo)

डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आणि व्यवसाय माहिती:

  • डिजिटल व्हिजिटिंग कार्ड
  • व्यवसाय माहिती
  • सर्व सेवांची माहिती
  • ग्राहकांशी थेट संपर्क सुविधा

Website Branding & Management

आपल्याला सर्व 4 वेबसाइट वापरण्याची सक्ती नाही. आपण सर्व वेबसाइट सुरू ठेवू शकता किंवा फक्त आवश्यक वेबसाइट सुरू ठेवून इतर वेबसाइट बंद ठेवू शकता.

सर्व Websites ची विशेषता

ही संपूर्ण प्रणाली तयार करताना आम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली आहे.

  • 1. आमचे ग्राहक (Website Owner)
  • 2. आमच्या ग्राहकांचे ग्राहक (Visitors)

Website Owner साठीचे फायदे

प्रत्येक Website Owner साठी खास सुविधा:

  • एकाच वेबसाइटमध्ये 4 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची सुविधा
  • स्वतंत्र Dashboard
  • प्रत्येक User ला स्वतःचे Dashboard दिले जाते
  • Dashboard मध्ये 30+ पेक्षा अधिक सेवा
  • Dashboard मध्ये Job, योजना व इतर Online Services चे Demo Video, शासन निर्णय (GR), Apply Link उपलब्ध
  • Dashboard वापरण्यास खूप सोपे आहे व कसे वापरायचे याची training सुद्धा दिली जाते

स्वतःची पूर्ण Branding

प्रत्येक वेबसाइटवर आपण खालील गोष्टी आपल्या नावाने present करू शकता:

  • स्वतःची audio Branding
  • स्वतःची video Branding
  • स्वतःचा Logo
  • स्वतःचा Header
  • स्वतःचा Footer
  • स्वतःचा फोटो
  • स्वतःचे Digital Card
  • स्वतःच्या Social Media Links
  • स्वतःची Brand Identity

Social Media Sharing ची खास सुविधा

प्रत्येक Job, Yojana, Breaking News किंवा Business Services स्वतंत्र link सह:

  • सर्व किंवा एखादी विशेष content Facebook, WhatsApp, Telegram, Instagram, X (Twitter) किंवा इतर Social Media Platforms वर फक्त एका क्लिकमध्ये शेअर करता येते
  • विशेष म्हणजे शेअर होणारी लिंक आपल्या स्वतःच्या Branding सह दिसते

Website मधील सर्वात विशेष Feature - Content Auto Update System

या सर्व वेबसाइटवरील Content Update करण्याची जबाबदारी आमची असते. म्हणजेच:

  • Job Updates आम्ही अपडेट करतो
  • Yojana Updates आम्ही अपडेट करतो
  • Breaking News आम्ही अपडेट करतो
  • Business संबंधित Content आम्ही अपडेट करतो